औसा तालुका मुख्याध्यापक संघाच्या उपाध्क्षपदी रमेश मलवाड व सचिव पदी विजयकुमार यादव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

औसा तालुका मुख्याध्यापक संघाच्या उपाध्क्षपदी रमेश मलवाड व सचिव पदी विजयकुमार यादव  यांची निवड झाल्याबद्दल सत्कार 




औसा - औसा तालुका मुख्याध्यापक संघाच्या उपाध्क्षपदी रमेश मलवाड व सचिव पदी विजयकुमार यादव यांची निवड झाल्यामुळे मित्रपरिवाराच्या वतिने सत्कार करण्यात आला.यावेळी शिवराम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी शिवराम शिंदे,शेखर जाधवर,गणपत जाधव,श्रीकांत चव्हाण,एस.ए.काझी,काका सूर्यवंशी,विशाल पवार,किशोर जाधव आदी उपस्थित होते.

1 تعليقات

إرسال تعليق

أحدث أقدم