श्री जय क्रांती नर्सिंह गणेश  मंडळ खुलगपूर च्या श्रीची मुर्तीची मोठया उत्सवात मिरवणूक कडून सर्व गावकारीच्या उपस्थिती मिरवणूक शांत रीतीने  पार पडली यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनंत रणखांब उपाध्यक्ष शंकर हलके,
आकाश खुलगे,सचिव विलास खुलगे इतर मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم