रशियातील साठे पुतळा अनावरणाचा लातूरमध्ये जल्लोष


रशियातील साठे पुतळा अनावरणाचा लातूरमध्ये जल्लोष

 लातूर-लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण रशियाची राजधानी मॉस्को येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त येथील गंजगोलाईतील अण्णा भाऊ साठे चौकात साठे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला.
 यावेळी विक्की जाधव, दिनेश कांबळे, रवी पेटाडे, आशुतोष कांबळे, रवी शिंदे, सचिन कांबळे, महादू गिरी, पवन नवगिरे, अजय कांबळे, शहाजी गिरी, झुटिंग बरवे, ओम भोसले, शैलेश पवार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم