श्री त्रिपुरा महाविद्यालयामध्ये माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते आरती संपन्न
लातूर-श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयामध्ये माजी मंत्री तथा आ.संभाजी पाटील निलंगेकर व अनेक कार्यकर्त्या समवेत श्री ची आरती करण्यात आली प्रसंगी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव प्रेरणाताई होनराव संस्थेचे कार्यकारी संचालक ओंकार होनराव व कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीच्या आरतीनंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले प्रसंगी बोलत असताना माननीय आमदार संभाजी भैय्या निलंगेकर यांनी आई-वडील गुरुजन वर्ग व आप्तसंबंधी अशी कसे बोलावे कसे वागावे अशा प्रोत्साहन पर संबोधित केले
إرسال تعليق