आय टी आय मध्ये पदवीदान - दीक्षांत समारंभ संपन्न

लातूरआय टी आय मध्ये पदवीदान - दीक्षांत समारंभ संपन्न






लातूर-श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हासेगाव येथे दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी डॉ शामलीला बावगे व शिवलिंग जेवळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 2022 मध्ये परीक्षा  उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.   
आयटीआय नंतर पुढे APPRENTICE संधी याविषयक देखील, संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी प्राचार्या योगिता बावगे , निदेशक साठे एस बी , निदेशक राचुरे ए सी, निदेशक गिरी डी डी, निदेशक कदम जी जे, निदेशक पाटिल डी पी, निदेशक पंचाक्षरी एस एम, गायकवाड एस एन, माने एस एस , पाटील ए आर, सवाई मनदीप उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم