देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत श्री श्री रविशंकर शाळेच्या विद्यार्थ्यांना द्वितीय पारितोषिक

देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत श्री श्री रविशंकर शाळेच्या विद्यार्थ्यांना द्वितीय पारितोषिक

लातूर :  लातूर येथे , ' भारत विकास परिष व्दारा आयोजित ' चेनना के स्वर या समूहगीत गायन स्पर्धेत श्री श्री रवीशंकर इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावून उपस्थित दर्शकांची मने जिंकली.




या गीनगायन स्पर्धेच्या विजयाचे मानकरी ठरलेले विद्यार्थी प्रियंवदा टोपरे , उन्मेश माळी,उन्नती कंबोज,श्रेया बनकर,श्रीनिधी कुलकर्णी, रमणी संधीकर व शर्वनी कोळ्ळै हे विद्यार्थी आहेत .
विद्यार्थ्याच्या या यशाबददल शाळेचे संचालक मा . श्री . राजेंद्र कोळगे सर , सौ . सुनंदा कोळगे मॅडम , कार्यालयीन अधिक्षक मा श्री . आशिष कोळगे सर , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . विनया मराठे मॅडम ' यांनी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली या स्पर्धेच्या यशासाठी शाळेच्या संगीत शिक्षिका सौ . कमल पत्की व सहाशक्षिका सौ . पल्लवी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . 

Post a Comment

أحدث أقدم