राजमाता जिजामाता संकुलात एम. ए.शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमास मान्यता


राजमाता जिजामाता संकुलात एम. ए.
शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमास मान्यता





लातूर : येथील राजमाता जिजामाता अध्यापक महाविद्यालय येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत एम. ए. शिक्षणशास्त्र (M.A. Education  / M. Ed) २०२२-२०२३ प्रवेशासाठी मान्यता मिळाली असून यासाठीचे प्रवेश सुरू झाले आहेत. बी. एड. उत्तीर्ण असलेल्या इच्छुक शिक्षण क्षेत्रातील शिक्षक बांधवांनी प्रवेशासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना २४ वर्षांची निवड श्रेणी घेता येते. प्रवेशासाठी प्रथम येणार्‍यास प्राधान्य दिले जाणार आहे. मर्यादित प्रवेश उपलब्ध असून या संधीचा लाभ घ्यावा. प्रवेशासाठी प्राचार्य डी. एन. केंद्रे (९७६५२२२२७९), प्रा. जी. आर. मुंडे  (७२६३८९११११), मुख्याध्यापिका एस. डी. केंद्रे (९८२२५२७१०३) व रवीकिरण एडके (९४२२२२२१९२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم