हासेगाव फार्मसी चार विद्यार्थी विद्यापिठात प्रथम

हासेगाव फार्मसी चार विद्यार्थी विद्यापिठात प्रथम
 
  औसा (प्रतिनिधी ) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड अंतर्गत घेण्यात येणाऱ्या एम  फार्मसी  उन्हाळी परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर झाला . श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ एम  फार्मसी हासेगाव महाविद्यालयाचा १०० % निकाल लागला   रेग्युलेटरी अफेर्स या विषयात प्रथम वर्षात   बावगे महेश , कोळसुर्रे जयश्री , पाटीलघोटे माणशी आणि सुरवसे ममता यांनी प्रत्यकी सी .जी. पी. ए . ०९. ०० % गुण घेऊन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा  विद्यापीठात  फस्ट रँक मध्ये येण्याचा मान  पटकावला तर सेकण्ड रँक मध्ये दोडके अंजली आणि करपुडे सुलभा यांनी ०८. ९२ तर माने सुरज यांनी ०८. ८५ % गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला  ..एम फार्मसी फार्मास्युटिकल केमिस्ट्री द्वितीय वर्षातील शिकत असलेले कु. रविराज ढवळे ८८. ७७ % गुण  घेऊन  महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला . संकेत थोरात ८७. ९६ % गुण घेऊन द्वितीय तर तृतीय क्रमांकावर शेख सोहेल ८७. ७० % गुण  मिळवले . प्रथम वर्षात प्रथम येणारे विध्यार्थी  बडे शरद ०८. ८५ % गुण घेतले तर शिंदे समरणिका ०८. ७७ % गुण  घेऊन द्वितीय अली तर अंजली कांबळे यांनी ८. ६९ % गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला               याबद्दल  संस्थेचे   अध्यक्ष श्री भीमाशंकर अप्पा बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे , संस्थेचे कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे,प्राचार्य श्यामलीला बावगे (जेवळे)  लातूर  कॉलेज ऑफ  फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह  ,  लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी , लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी , लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विध्यार्थी  यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

أحدث أقدم