निवृत्तीवेतनधारकांनी हयात प्रमाणपत्र सादर करावे

निवृत्तीवेतनधारकांनी हयात प्रमाणपत्र सादर करावे

लातूर-जिल्हा कोषागार कार्यालयातून बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी आपले हयात प्रमाणपत्र 1 नोव्हेंबर 2022 पासून बँकेमार्फत सादर करावे.
जिल्ह्यातील सर्व बँकेच्या शाखेत हयात प्रमाणपत्राच्या याद्या पाठविण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक निवृत्तीवेतनधारकांनी त्या यादीवरील बँक अधिकाऱ्यांसमोर स्वाक्षरी करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राधाकिसन राऊत यांनी केले आहे.
                      
                                   

Post a Comment

أحدث أقدم