लातूर फार्मसीच्या विद्यार्थ्याची रॅफ अँलिटिकल व ब्ल्यू क्रॉस ला भेट

लातूर फार्मसीच्या  विद्यार्थ्याची  रॅफ अँलिटिकल व ब्ल्यू क्रॉस ला भेट 











औसा (प्रतिनिधी )   श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयातील  चतुर्थ वर्षातील  विद्यार्थ्यां  नाशिक येथील रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर ला भेट दिली असता औषधनिर्माण शास्त्रातील नवनवीन माहिती मिळाली त्यामध्ये रिसर्च व रिव्हिव आर्टिकल कसे तयार करायचे त्याचबरोबर   गॅस क्रोमॅटोग्राफी,हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी,   स्पेक्ट्रोस्कॉपी या अत्याधुनिक मशनरी चे   नाशिक येथिल संचालक रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर,  प्रशिक्षक श्री पवार रोहन व शिवानी खेतानी   यांच्या मार्गदर्शनाखाली मोलाची माहिती दिली . या रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर मध्ये  रिसर्च आर्टिकल प्रकाशित करण्यासाठी लागणाऱ्या आर्टिकल राईट अप, लिटरेचर सर्वे, डाटा इंटरप्रिटेशन, स्टॅटिस्टिकल ऍनालिसिस   रिफ्रेशिंग या मुद्द्यांची सविस्तर माहिती मिळाली . 
       ब्ल्यू क्रॉस लॅबोरेटरी प्राव्हेट लिमिटेड नाशिक येथील नामांकित कंपनीमध्ये महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी टॅबलेट मॅनुफेचरिंग नेपटाल आणि लिकवीड  मॅनुफेचरिंग तस्क्यू या संदर्भात माहिती प्रोडक्शन हेड किरण राऊत आणि सुनील वाघ यांनी मोलाची माहिती दिली . या शैक्षणिक भेटीनंतर  पुढे त्रिम्बकेश्वर ,इंदोर उजैन , भोजपूर भेडाघार ,जबलपूर रामटेक आणि नागपूर इत्यादी ठिकाणी शैक्षणिक सहल जाण्याची माहिती प्रा. देशमुख संग्राम यांनी दिली. 
                    





   



 त्याबद्दल  संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर अप्पा बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे ,कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे  संचालक नंदकिशोर बावगे ,प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे (जेवळे )   , लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ,हासेगाव , राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज   , लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था  , गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल  , लातूर कॉलेज ऑफ सायन्स,  लातूर ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी,लातूर  , या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विध्यार्थी  यांनी पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

أحدث أقدم