स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत अभ्यास मंडळ निवडणूक 2022 नुकतीच पार पडली. या निवडणुकीत श्री कुमारस्वामी महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रोफेसर डॉ. संजय काळे हे प्राणीशास्त्र विषय अभ्यास मंडळ सदस्यपदी निवडून आले आहेत. या निमित्त श्री महंतस्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमपूज्य सद्गुरु  गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी डॉ. संजय काळे यांचा सत्कार केला. यावेळी संस्थेचे विश्वस्त मोहम्मद हनीफ आलुरे हे उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم