माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त मौजे. बोरवटी येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त मौजे. बोरवटी येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 

विलासराव देशमुख फाऊंडेशन च्या वतीने माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा  सांस्कृतिक कार्यमंत्री मा.ना.अमित विलासराव देशमुख साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त मौजे. बोरवटी येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले
या कार्यक्रमाला संस्थेच्या समनव्यक संगिता मोळवणे ,उपसरपंच अमोल माने ,सदस्य गणेश नाथजोगी ,
ज्योतीराम लकडे म.गां. तं. अ  जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका कटके  मॅडम, श्रीमान आरदवाड मॅडम, राठोड मॅडम, बद्रे मॅडम,  कल्याण लकडे,राधाताई रणखांब, ज्ञानेश्वरी रंणखांब,मीर करपुडे, सोशल प्लॅनर गजानन बोयणे, सहकारी सोमनाथ कावळे, मेघराज देशमुख इत्यादी नागरिकाचे उपस्थितीत होते.

Post a Comment

أحدث أقدم