माजी मंत्री, आ. अमित देशमुख यांच्याकडून तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन पुढील कारकीर्दीस शुभेच्छा

 माजी मंत्री, आ. अमित देशमुख यांच्याकडून तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन पुढील कारकीर्दीस शुभेच्छा

 लातूर/ प्रतिनिधी : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शनिवार दि.
१ एप्रिल २०२३ रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी तालुका विविध कार्यकारी
सहकारी ग्रामोद्योग संघ लातूरचे नूतन अध्यक्ष लालासाहेब जाधव, उपाध्यक्ष
पुंडलिक वंजारे आदी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील
वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
 यावेळी तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ लातूरचे
पदाधिकारी गिरजाप्पा मिरकले, दत्ता मिरकले, गोविंद पोतदार, तानाजी
वंजारे, सविता मिरकले, शारदा भालके, हाणमंत कांबळे, आदी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم