लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील जिप शाळेच्‍या ६६ कामासाठी आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या प्रयत्‍ना‍तून ४ कोटी ७५ लक्ष रूपयाचा निधी

 लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील जिप शाळेच्‍या ६६ कामासाठी आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या प्रयत्‍ना‍तून ४ कोटी ७५ लक्ष रूपयाचा निधी




लातूर दि.०७- जिल्‍हा वार्षीक योजना २०२२-२३ अंतर्गत लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील जिल्‍हा परिषद माध्‍यमिक आणि प्राथमिक शाळेच्‍या ६६ विविध कामासाठी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या प्रयत्‍नातून ४ कोटी ७५ लक्ष २४ हजार रूपये निधी नुकताच मंजूर झाला आहे.

लातूर ग्रामीण मतदार संघातील अनेक जिल्‍हा परिषद शाळेची दुरावस्‍था निर्माण झाली असल्‍याने या शाळांची दुरूस्‍ती व्‍हावीप्रत्‍येक शाळेत स्‍वच्‍छतागृह व्‍हावे त्‍याचबरोबर ज्‍या ठिकाणी अवश्‍यकता आहे त्‍या ठिकाणी नवीन वर्ग खोलीचे बांधकाम करण्‍यात यावे यासाठी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी जिल्‍हयाचे पालकमंत्री मा. ना. गिरीशजी महाजन साहेब यांच्‍याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्‍यानुसार जिल्‍हा वार्षीक योजना २०२२-२३ अंतर्गत मतदार संघातील जिल्‍हा  परिषदेच्‍या शाळांची दुरूस्‍तीनवीन स्‍वच्‍छतागृहाचे बांधकामस्‍वच्‍छतागृहाची दुरूस्‍तीनवीन वर्गखोल्‍यांचे बांधकामशाळा परिसरात पेव्‍हर ब्‍लॉक करणेसंरक्षण भिंत बांधणेरंग काम करणेपत्रे बदलणेछत गळती थांबवणेविद्युतीकरण करणे यासह विविध ६६ कामासाठी ४ कोटी ७५ लक्ष २४ हजार रूपयाचा निधी मंजूर झाला आहे.

सदरील मंजूर कामातून माध्‍यमिक शाळा विशेष दुरूस्‍ती अंतर्गत जि.प.प्रशाला तांदूळजा  स्‍वच्‍छतागृह दुरूसती ५.५ लक्षजि.प. प्रशाला रेणापूर इमारत दुरूस्‍ती ११ लक्षजि.प. प्रशाला पानगाव इमारत दुरूस्‍ती १० लक्षजि.प. प्रशाला भादा दोन स्‍वच्‍छतागृह  ८ लक्ष रूपये तर प्राथमिक शाळा इमारत विशेष दुरूस्‍तीसाठी जि.प.रामेगाव पेव्‍हर ब्‍लॉक ४ लक्षजि. प. ताडकी इमारत दुरूस्‍ती ६ लक्षजि. प. टाकळगाव इमारत दुरूस्‍ती ६ लक्षजि. प. उमरगा इमारत दुरूस्‍ती ६ लक्षजि. प. सोनवती इमारत दुरूसती ११ लक्षजि. प. रेणापूर इमारत दुरूस्‍ती ९ लक्षजि. प. इंदरठाणा इमारत दुरूस्‍ती ३.५० लक्षजि. प. काळमाथा इमारत दुरूस्‍ती ६ लक्षजि. प. कवठा इमारत दुरूस्‍ती  ४.५० लक्षजिप हळदुर्ग इमारत दुरूस्‍ती ७ लक्ष रूपये.

          जिल्‍हा वार्षीक योजनेतून प्राथमिक शाळा विविध विकास कामासाठी जिप चिखुर्डा एक स्‍वच्‍छतागृह ४ लक्षजिप मांजरी नवीन तीन वर्गखोल्‍या २६.५० लक्षआखरवाई एक स्‍वच्‍छतागृह ४ लक्षजिप बोपला दोन वर्गखोल्‍या १७.२९ लक्षजिप टाकळी शि. दोन स्‍वच्‍छतागृह ८ लक्षजिप टाकळी ब. एक स्‍वच्‍छतागृह ४ लक्षजिप चिकलठाणा दोन वर्गखोल्‍या १७.२९ लक्षजिप चिकलठाणा दोन स्‍वच्‍छतागृह ८ लक्षजिप कोळपा एक स्‍वच्‍छतागृह ४ लक्षजिप सलगरा बु. दोन स्‍वच्‍छतागृह ८ लक्षजिप सलगरा बु. चार वार्गखोल्‍या ३२.८७ लक्षजिप हाकेतांडा एक वर्गखोली ९.५० लक्षजिप रामवाडी ख. एक स्‍वच्‍छतागृह ४ लक्षजिप सेलू खु. दोन स्‍वच्‍छतागृह ८ लक्षजिप सेलू नवीन वस्‍ती एक स्‍वच्छतागृह ४ लक्षजिप आनंदवाडी दोन स्‍वच्‍छतागृह ८ लक्षजिप आनंदवाडी दोन स्‍वच्‍छतागृह ८ लक्षजिप सेवादासनगर दोन स्‍वच्‍छतागृह ८ लक्षजिप यशवंतवाडी दोन स्‍वच्‍छतागृह ८ लक्षजिप आसराचीवाडी दोन स्‍वच्‍छतागृह ८ लक्षजिप रामवाडी पा. एक स्‍वच्‍छतागृह ४ लक्षजि.प.पळशी दोन स्‍वच्छतागृह ८ लक्षजिप नागापूर दोन स्‍वच्छतागृह ८ लक्षजिप खानापूर एक स्‍वच्छतागृह ४ लक्षजिप कामखेडा दोन वर्गखोली १७.२९ लक्षजिप बिटरगाव एक स्‍वच्छतागृह ४ लक्षजिप हाकेतांडा दोन स्‍वच्छतागृह ८ लक्षजिप सुकणी एक स्‍वच्छतागृह ४ लक्षजिप सत्‍तरधरवाडी एक स्‍वच्छतागृह ४ लक्षजिप भेटा एक स्‍वच्छतागृह ४ लक्षजिप बोरगाव नं एक स्‍वच्छतागृह ४ लक्षजिप अंदोरा एक स्‍वच्छतागृह ४ लक्षजिप उटी बु. एक वर्गखोली ९.५० लक्षजिप श्रीरामनगर संरक्षण भिंत ७ लक्ष रूपये आणि विशेष दुरूस्‍तीसाठी जिप वांजरखेडा ६.५० लक्षजिप सिंदाळा ७ लक्षजिप सय्यदपूर ३ लक्ष रूपये.   

जिल्‍हा वार्षीक नियोजन अंतर्गत प्राथमिक शाळेत नवीन स्‍वच्‍छतागृह बांधकामासाठी जिप खुंटेफळ एक स्‍वच्छतागृह ४ लक्षजिप सेलु बु. एक स्‍वच्छतागृह ४ लक्षजिप खुलगापूर दोन स्‍वच्छतागृह ८ लक्षजिप कन्‍या मुरूड एक स्‍वच्छतागृह ४ लक्षजिप मसला एक स्‍वच्छतागृह ४ लक्षजिप प्राशा मुरूड एक स्‍वच्छतागृह ४ लक्षजिप सारोळा एक स्‍वच्छतागृह ४ लक्षजिप बामणी दोन स्‍वच्छतागृह ८ लक्षजिप बिटरगाव तांडा एक स्‍वच्छतागृह ४ लक्षजिप पानगाव एक स्‍वच्छतागृह ४ लक्षजिप फरदपूर तांडा एक स्‍वच्छतागृह ४ लक्षजिप रेणापूर एक स्‍वच्छतागृह ४ लक्षजिप सांगवी एक स्‍वच्छतागृह ४ लक्षजिप खरोळा दोन स्‍वच्छतागृह ८ लक्षजिप काळमाथा एक स्‍वच्छतागृह ४ लक्ष रूपये याप्रमाणे निधी मंजूर झाला आहे.

Post a Comment

أحدث أقدم