जिव्हाळा अनाथ आश्रमात‌ लिशा शिंदे पाटीलचा साजरा केला वाढदिवस

जिव्हाळा अनाथ आश्रमात‌ लिशा शिंदे पाटीलचा साजरा केला वाढदिवस 

लातूर/प्रतिनिधी - सेवानिवृत्त उपप्राचार्या निर्मला केशव शिंदे पाटील यांनी समाजातील प्रत्येकांना आपल्या परीने सदैव तत्परतेने मदत करतात.आपल्या नातीच्या वाढदिवसानिमित्त जिव्हाळा अनाथा आश्रमात मोठ्या उत्साहात साजरा केला.
याचदिवशी शिव मंदिरात भाविकांना शरबत देण्यात आले.
असे धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवून वेगवेगळ्या पध्दतीने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे वाढदिवस साजरा करतात.

Post a Comment

أحدث أقدم