श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे माध्यमिक विद्यालयाने यशाची परंपरा कायम

श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे माध्यमिक विद्यालयाने 
 यशाची परंपरा कायम   
औसा/ प्रतिनिधी-आज 10 वी बोर्ड  परीक्षेचा दुपारी निकाल  जाहीर झाला, त्यामध्ये श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे मा. विद्यालयाचा   निकाल  96.99   % लागला आहे.   निकालाची यशाची परंपरा कायम राखली आहे.  या निकालाचे चित्र पाहिल्यानंतर खरोखरच लातूर पँटर्नला साजेसे काम या  विद्यालयाने निर्माण केलेले आहे, हे आता  खरे झाले आहे. या यशाचे खरे मानकरी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मुळे सर ,  शिंदे सर , देशपांडे सर, नौबदे सर ,काञे सर, जाधव एम.आर. सर ,कांबळे सर ,क्षिरसागर सर ,लद्दे सर, चव्हाण सर,   हे आहेत. सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्याचे अभिनंदन  संस्थेचे माननिय सचिव साहेब श्री दत्ताञयजी सुरवसे सर, संस्थेचे अध्यक्ष माननिय बाबुरावजी मोरे साहेब,संस्थेचे कोष्याध्यक्ष माननिय दयानंद चौहान साहेब , व सर्व संचालक मंडळाच्या  वतीने मनापासून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.असाच यशाचा नंदादीप सतत तेवत ठेवावा. अशी अपेक्षा संस्थेकडून करण्यात आली.
गोषवारा : परीक्षेस बसलेले एकूण विदयार्थी 133
   उत्तीर्ण झालेले एकूण विदयार्थी  129
        विशेष प्राविण्यांत श्रेणीत उत्तीर्ण  67
          प्रथम श्रेणी उत्तीर्ण   40        
           व्दितीय श्रेणीत   20    
            उत्तीर्ण      02
    
 शाळेतुन *प्रथम 1.   पुरी आदिती अमोल 91 %  
*शाळेतुन प्रथम 1 . बिराजदार वैष्णवी दत्ता   91 %    
*शाळेतुन द्वितीय     2 .दळवे अंकिता नागनाथ  90.40 %       शाळेतुन तृतीय 3 .बिराजदार अविष्कार गजानंद 90 %

Post a Comment

أحدث أقدم