अलमला येथील श्री रामनाथ अध्यापक विद्यालयात (डी.एल.एड)प्रवेश प्रक्रिया सुरू

 अलमला येथील श्री रामनाथ अध्यापक विद्यालयात (डी.एल.एड)प्रवेश प्रक्रिया सुरू
 आलमला- रामनाथ अध्यापक विद्यालय अलमला (डी.एल.एड) ची प्रवेश प्रक्रिया नव्याने सुरू झालेली आहे या अध्यापक विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे खुल्या प्रवर्गासाठी 50 टक्के गुण व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45 टक्के गुणांची आवश्यकता आहे .तरी आपल्या परिसरातील ज्यांना अध्यापक विद्यालयामध्ये प्रवेश घ्यावयाचे आहे त्याने रामनाथ अध्यापक विद्यालय आलमला येथे भेट द्यावी  ज्यांना या कोर्स साठी प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे किंवा रामनाथ शिक्षण संस्था येथील रामनाथ अध्यापक विद्यालयास भेट देऊन आपला प्रवेश आजच निश्चित करावा. ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख 27 जून 2023 आहे.

Post a Comment

أحدث أقدم