व्ही एस पँथर्स च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय संजयभाऊ बनसोडे यांचा भव्य सत्कार

व्ही एस पँथर्स च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय संजयभाऊ बनसोडे यांचा भव्य सत्कार
लातूर  : येथील व्ही एस पँथर्स युवा संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय संजयभाऊ बनसोडे यांचा सं अध्यक्ष विनोदभाऊ खटके यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संघटनेचे सं.अध्यक्ष विनोदभाऊ खटके,भन्ते पैयानंद, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष किरण पायाळ ,ग्रुप जिल्हाध्यक्ष प्रतीक कांबळे, शहराध्यक्ष असद शेख, प्रदेश उपाध्यक्ष विशाल गायकवाड ,संपर्क प्रमुख आनंद जाधव सह समाजबांधव आणि पदाधिकारी उपस्थित होते .

Post a Comment

أحدث أقدم