त्रिंबकदास झवंर यांची पुण्यतिथी श्री विकास वाचनालयात साजरी

त्रिंबकदास झवंर यांची पुण्यतिथी श्री विकास वाचनालयात साजरी
 औसा/प्रतिनिधी -येथील श्री विकास वाचनालयात त्रिंबकदास झंवर (काका) यांची चौथी पुणयतीथी साजरी करणयात आली.यावेळी श्री विकास वाचनालयात त्रिंबकदास झवंर यांनी लेखन केलेले लेख, मराठी भाषांतर केलेले ग्रंथ यांचे प्रदर्शन करण्यात आले.यावेळी त्रिंबकदास झवंर यांनी श्री वाचनालय सन १९७१ रोजी स्थापन करून औशात वाचनालयाची सुरूवात केली.यासोबच संबंध लातूर जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ वाढवली अशा स्मृतीदिनानिमित्त उजाळा देण्यात आला.यावेळी वाचक  राहुल सांळुके यांनी पुषपहार घालुन अभिवादन केले. याप्रसंगी विकास चिरके, देविदास शेटकार, जंगाले गिरीधर, धनंजय कठारे ,वाचक उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم