श्री रामनाथ विद्यालयात ॲड.एस. एस. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

श्री रामनाथ विद्यालयात  ॲड.एस. एस. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 
आलमला.:- श्री रामनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. एस.पाटील यांच्या तृतीय पुण्य स्मृतीदिनानिमित्त रामनाथ शिक्षण संस्थेमध्ये दि.29 जुलै 2023 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले .सर्वप्रथम ज्येष्ठ संचालक  चनबसप्पा निलंगेकर संस्थेचे सचिव प्रभाकर कापसे यांच्या हस्ते ॲड. एस एस पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.या प्रसंगी संस्थेचे  अध्यक्ष ॲड. उमेश पाटील,उपाध्यक्ष  शिवाजी आंबुलगे , सहसचिव धाराशिवे नंदकिशोर, संचालक मन्मथप्पा धाराशिवे, प्रा .धाराशिवे जी .एम ,नरेंद्र पाटील, हुरदळे वीरनाथ, कैलास कापसे ,शंकर धाराशिवे ,शरण धाराशिवे मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील पर्यवेक्षक पी. सी. पाटील विद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी
स्व.ॲड.एस.एस.पाटील यांना पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

Post a Comment

أحدث أقدم