अण्णाभाऊ साठे यांची जयंती नवभारत मा.व उच्च मा.विद्यालयात साजरी

अण्णाभाऊ साठे यांची जयंती नवभारत मा.व उच्च मा.विद्यालयात  साजरी 
औसा/प्रतिनिधी -अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,खरोसा येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم