जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत क्रांतीसुर्य कराटे ॲकॅडमीच्या कराटे चॅम्पनी सांघिक प्रथम क्रमांक पटकावला

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत क्रांतीसुर्य कराटे ॲकॅडमीच्या कराटे चॅम्पनी सांघिक प्रथम क्रमांक पटकावला 
       
औसा/प्रतिनिधी- गेल्या काही वर्षांपासून 
यशाची परंपरा जवळपास 2013 पासून ते आज तागायत जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा असो अथवा विभाग स्तरीय कराटे स्पर्धा असो किंवा राज्यस्तरीय कराटे स्पर्धा असो की, राष्ट्रीय स्तरीय कराटे स्पर्धा असो या स्पर्धेचे सांघिक प्रथम क्रमांकाचे बक्षीस आपल्या औसा नगरीलाच मिळवण्याचे काम हे क्रांतीसुर्य कराटे ॲकॅडमीने कायम प्रयत्न केला आहे. ही अत्यंत गौरवास्पद बाब आपल्या औसेकरांसाठी आहे. या यशामध्ये आपल्या कराटे चॅम्पियन ने मिळवलेल्या सुवर्णपदकांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच पालकांच्या व ॲकॅडमीचे संचालक अजित ढोले सर यांच्या परिश्रमातून हे यश आपणास मिळालेले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी कराटे प्रशिक्षणाचे धडे हे औसा तालुक्यातील भेटा गावाचे सुपुत्र ढोले अजित प्रभाकर यांच्या मार्गदर्शन  घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून औसा तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना व मुलींना कराटेचे निपुण असे प्रशिक्षण देण्याचे काम करण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात.यामुळे मुलींना स्वयं आत्मनिर्भर करण्यासाठी ॲकॅडमीचे संचालक ढोले सर हे नेहमीच अग्रेसर असतात.
या स्पर्धेमध्ये काता व कुमिते मध्ये अनुक्रमे प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीप्रमाणे 1) शिंदे संभाजी नितीन-गोल्ड, ब्राँझ,2) भडके श्रीराम गणेश=गोल्ड, गोल्ड 3) जगताप उत्कर्ष आनंद=ब्राँझ, ब्राँझ मेडल 4) गुलबिले स्वराली सचिन=सिल्व्हर, ब्राँझ 5) मुहम्मद तकी सैफुल्ला बागवान=ब्राँझ, सहभाग 6) कटके गोविंद महादेव=गोल्ड, ब्राँझ 7) रोंगे प्रगती श्रावण=गोल्ड, सिल्व्हर मेडल 8) रोंगे स्वरा श्रावण =ब्राँझ, सहभाग 9) राचटे ओम धुलाप्पा=गोल्ड, सिल्व्हर मेडल 10) मोरे अवदुत दादाराव=गोल्ड, ब्राँझ 11) मोरे अर्जुन दादाराव=गोल्ड, सिल्व्हर मेडल 12) मोरे आराध्या सहदेव=गोल्ड, गोल्ड 13) माळी वेदिका वसंत=गोल्ड, ब्राँझ मेडल 14) गवळी अभिषेक अमोल=गोल्ड, ब्राँझ मेडल 15) जाधव रोहन नेताजी=सिल्व्हर, सिल्व्हर मेडल 16) जाधव विर नेताजी=ब्राँझ, ब्राँझ मेडल 17) जगताप सई महेश=सिल्व्हर , ब्राँझ 18)
 चव्हाण सुजल राजेभाऊ=गोल्ड, ब्राँझ मेडल 19) मंदाडे स्वरा सचिन=गोल्ड, ब्राँझ
20) मंदाडे सर्वज्ञ सचिन=ब्राँझ, ब्राँझ मेडल 21) हाबरे सानवी राहुल=सिल्व्हर, ब्राँझ मेडल 22) ढाले माऊली गणेश=गोल्ड, गोल्ड मेडल 23) गवळी पूजा अमोल सिल्व्हर, सिल्व्हर मेडल 24) सर्वेश श्रीराम बेंबडे=सिल्व्हर मेडल, सहभाग 25) विराज श्रीराम बेंबडे=सिल्व्हर, ब्राँझ मेडल 26) सुरवसे ऋषिकेश सिध्देश्वर=गोल्ड, सिल्व्हर मेडल 27) सुरवसे ऋतुजा सिध्देश्वर=गोल्ड, सिल्व्हर मेडल 28) माऊली गोपाळ कुंभार=गोल्ड, सिल्व्हर मेडल 29) मोरे हर्शवर्धन बाळासाहेब=गोल्ड, गोल्ड मेडल 30) मडावी सूरज ध्रुवदास=ब्राँझ, ब्राँझ 31) माळी माऊली रवींद्र=गोल्ड, ब्राँझ मेडल 32) माळी अमृता रवींद्र=गोल्ड, गोल्ड मेडल 33) माळी वेदिका गजेंद्र=सिल्व्हर, ब्राँझ मेडल 34) माळी स्नेहा रवींद्र=ब्राँझ, ब्राँझ मेडल 35) मसलगे योगेश लक्ष्मण=सिल्व्हर, ब्राँझ मेडल 36) सूर्यवंशी सागर संतोष=ब्राँझ, ब्राँझ मेडल 37) जंगाले श्लोक गोपाळ=सिल्व्हर, ब्राँझ मेडल 38) कांबळे आदित्य रवी=गोल्ड, सिल्व्हर मेडल 39) कोरे श्री शंकर=सिल्व्हर, ब्राँझ मेडल 40) नारायणकर रितिका चंद्रकांत=ब्राँझ, सहभाग 41) भोसले सिध्दी बाळाराम=गोल्ड, ब्राँझ मेडल 42) के.एस निसर्ग शंकराप्पा=गोल्ड, सिल्व्हर मेडल 43) चव्हान श्रेया गणेश=सिल्व्हर, सहभाग 44) सावळकर श्रद्धा कृष्णा=सिल्व्हर, सिल्व्हर मेडल 45) किडीले श्रुती शिवलिंग=ब्राँझ, सहभाग 46) माने तनया प्रकाश=गोल्ड, सिल्व्हर मेडल 47) जोशी गोपीका शैलेश=गोल्ड, गोल्ड मेडल 48) कंठीकर प्रांजल अमोल=गोल्ड, सिल्व्हर मेडल 49) गवळी निरंजन संतोष=सिल्व्हर, सिल्व्हर मेडल 50) किडीले श्रेयश शिवलिंग=सिल्व्हर, ब्राँझ मेडल 51) बागवान तल्हा सैफुला=ब्राँझ, सहभाग 52) टोम्पे तुषार किशोर=गोल्ड, सहभाग 53) कटके वेदिका महादेव=ब्राँझ, ब्राँझ मेडल 54) शिंदे श्रद्धा अतुल=गोल्ड, सिल्व्हर 55) सूर्यवंशी अक्षिता=गोल्ड, सिल्व्हर मेडल 56) सूर्यवंशी अभय=गोल्ड, सिल्व्हर मेडल मिळालं आहे.
    या मिळवलेल्या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचा कार्यक्रमांमध्ये गुण गौरव सोहळा आयोजित करून पुढील स्पर्धेला शुभेच्छा देण्यात आल्या.
        आपण ही आपल्या पाल्याला सक्षम व स्वस्वावलंबी बनवण्यासाठीव आजच कराटे क्लासेससाठी भेट द्या संपर्कासाठी आपण पुढील नं. वरती कॉल करू शकतात.1)9766653096
2)8999504410

Post a Comment

أحدث أقدم