इर्शाळवाडीच्या दुर्घटनाग्रस्तांना डॉ.अफसर शेख यांनी ५१ हजार निधी दिला

इर्शाळवाडीच्या दुर्घटनाग्रस्तांना डॉ.अफसर शेख यांनी ५१ हजार निधी दिला 
औसा-सहाय्यता निधी उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांच्याकडे इर्शाळवाडीच्या दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याच्या आवाहनास प्रतिसाद देत. औसा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी 51,000 रुपये इतका निधी जमा केला. या जमा झालेल्या निधीचा धनादेश अजित दादांची भेट घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश सचिव सुलेमान अफसर शेख यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केला.

Post a Comment

أحدث أقدم