जिल्हा परिषद पदभरती 2019, 2021 करिता अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत मिळणार

                    

जिल्हा परिषद पदभरती 2019, 2021 करिता अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत मिळणार


लातूर:  ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांच्या 6 सप्टेंबर, 2023 रोजीच्या पत्रानुसार लातूर जिल्हा परिषदेतंर्गत मार्च 2019 व ऑगस्ट, 2021 (अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभरती अंतर्गत अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांच्या परीक्षा शुल्काची रक्कम परत करण्यात येणार आहे. याकरिता https://maharddzp.com या संकेतस्थळावर उमेदवारांनी संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. ही लिंक जिल्हा परिषद लातूरच्या www.zplatur.gov.in यासंकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहे. तरी उमेवारांनी https://maharddzp.com संकेतस्थळावर परीक्षा शुल्क परत मिळेण्याबाबत संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी, असे आवा‍हन जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم