जयक्रांती महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

जयक्रांती महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा
लातूर : प्रतिनिधी-जयक्रांती कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकदिना निमित्त विद्यार्थ्यांच्या वतीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व सर्व प्राध्यापकांचा सत्कार करून शिक्षकदिन साजरा केला व सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सचिव प्रा. गोविंदराव घार होते. प्रमुख पाहूणे म्हणून प्राचार्य प्रशांत घार, प्राचार्य डॉ. तांदळे व उपप्राचार्य शिवाजी राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी सद्भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमास सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित

Post a Comment

أحدث أقدم