शिवसेनेच्या वतीने लातुरात आरोग्य, नेत्र शिवसेनेच्या वतीने लातुरात आरोग्य, नेत्र तपासणी शिबिर संपन्न

शिवसेनेच्या वतीने लातुरात आरोग्य, नेत्र शिवसेनेच्या वतीने लातुरात आरोग्य, नेत्र तपासणी शिबिर संपन्न
लातूर : शिवसेनेच्या वतीने लातूर शहरात मोफत नेत्ररोग व आरोग्य चिकित्सा शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील खाडगाव रोड येथे लातूर शहरातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. यापूर्वी शिरूर अनंतपाळ, औसा, निलंगा या तालुक्यांतील गावांमध्ये अशी शिबिरे घेण्यात आली आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते.
यांच्या विचारांची शिदोरी म्हणजे ८० टक्के समाजसेवा, २० टक्के राजकारण हे गृहीत धरून लातूर शहरातील खाडगाव परिसरात नेत्र चिकित्सा व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी शिवाजी माने यांच्यासह जिल्हा सहसंपर्क प्रमुख संतोष सोमवंशी, योगेश स्वामी, विष्णू साठे, बालाजी जाधव, एस. आर. चव्हाण, रमेश माळी, कलमुकले, युवराज वंजारे, भांडेकर, हनुमंत पडवळ, राहुल रोडे, रोहित दुपारे, गोरे, समद शेख यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم