अष्टविनायक गणेश मंडळ व राधाई ब्लड बॅक यांच्या वतीने २१ जनानी केले रक्तदान

अष्टविनायक गणेश मंडळ व राधाई ब्लड बॅक यांच्या वतीने २१ जनानी केले रक्तदान 
देवणी/प्रतिनिधी- तालुक्यातील पंढरपूर येथे अष्टविनायक गणेश मंडळ पंढरपूर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते यामध्ये २१ जनानी रक्तदान केले होते यावेळी आकाश हल्लाळे, विनोद कदम, सुनील हुंचनाळे, बस्वराज हासनाबादे, धनराज हासनाबादे, विकास हल्लाळे, बालाजी काळे, प्रवीण भातांबरे, तुळशीराम भाताब्रे, विनोद भाताब्रे, महेश काशीमपुरे, सदाशिव काशीमपुरे, प्रथमेशभाई हल्लाळे, प्रमोदभैया लोकरे, दत्ता हल्लाळे, महादेव हासनाबादे, सतीश हासनाबादे भरत हल्लाळे,यशवंत ठाकरे, संतोष ठाकरे, सरवर मंगरुळे, विकास देशमुख, पंडित काळे, गंगाधर काळे, व्यकट काळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم