माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या घेतल्या भेटी

  माजी मंत्री आ. अमित  देशमुख यांनी  काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या घेतल्या भेटी

सर्वांना दीपावलीच्या दिल्या शुभेच्छा


लातूर प्रतिनिधी -राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी  पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवार
दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह
जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी
कार्यकर्ते नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या निवेदनाचा व आमंत्रणाचा
स्वीकार करून संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या तसेच
त्यांना दिवाळीच्च्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास
को-ऑपरेटिव बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे
सचिव अभय साळुंखे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हा.चेअरमन
प्रमोद जाधव, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे,
ट्वेंटीवन शुगरचे व्हा.चेअरमन विजय देशमुख, दिलीप माने, रेनापुर कृषी
उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंगरे, उपसभापती शेषेराव हाके,
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितभाई शहा, माजी महापौर
दीपक सूळ, रविशंकर जाधव, हंसराज जाधव, रमेश राठी, समीर राठी, नकुल राठी,
संजय ओहळ, गुलाब चव्हाण, नवनाथ काळे, इस्रार पठाण, पत्रकार यशवंत पवार,
दगडूसाहेब पाटील,  प्रवीण गोंड, वी.के.आचार्य, आनंद मालू, मनोज चिखले,
अमोल शिंदे, कैलास होळकर, माजी नगराध्यक्ष उषाताई कांबळे, डॉ.गोविंद
सोनकांबळे, हनुमंत पवार, गोटू यादव, के.के.बांगड, अमृत सोनवणे, राज
क्षीरसागर, सुपर्ण जगताप, संचालक आनंद पवार, संचालक तुकाराम पाटील,
संचालक सर्वश्री बाळासाहेब बिडवे, दगडूसाहेब पाटील, गोविंद डूरे पाटील,
गुरुनाथ गवळी, नारायण पाटील, संजय पाटील खंडापूरकर, रणजीत पाटील, भैरवनाथ
सवासे, सुभाष माने, अमृत जाधव, सूर्यकांत सुडे, पंकज शेळके, महेश देशमुख,
लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान सय्यद, बालाप्रसाद बिदादा,
कुणाल वागज, रमेश गोमारे, किसनराव शिंदे, राजेश मुंदडा, बाभळगावचे
उपसरपंच गोविंद देशमुख,  सरपंच सचिन सूर्यवंशी, पुनीत पाटील, राजेश
कासार, महेश बिडवे, माजी सभापती अजित माने, निलंगा तालुका काँग्रेसचे
अध्यक्ष विजयकुमार पाटील, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, लातूर जिल्हा युवक
काँग्रेसचे अध्यक्ष विजय निटुरे, राजकुमार पाटील, अच्युत माने, जिल्हा
बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, एन.आर. पाटील, संचालक राजकुमार पाटील,
अशोक गोविंदपुरकर, सपना किसवे, लघु उद्योजक समूह संघटना लातूरचे अध्यक्ष
चंदुलाल बलदवा, रतन बीदादा, संतोष तोष्णीवाल, कमलेश पाटणकर, अजय
निलेगावकर, सुनील लोहिया, प्रवीण घोटाळे, सचिन दाताळ, मनोज देशमुख, ओम
प्रकाश झुरळे, रोहन जाधव, सचिन  मस्के, दीपक जाधव, चंद्रकांत गंगावणे
आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم