नायकीर सोगनेरो दन हा दिवस साजरा

नायकीर सोगनेरो दन हा दिवस साजरा 
औसा-महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री हारीत क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नायक यांनी दि.०५/डिसेंबर १९६३रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तो दिवस नायकीर सोगन म्हणून ५डिसेंबर हा दिवस साजरा करतात तो दिवस"नायकीर सोगनेरो दन" म्हणून. हा दिवस संपूर्ण देशपातळीवर बंजारा समाज साजरा करतात.त्याचाच एक भाग म्हणून आज औसा येथे मा.वसंतराजी नायक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्प हार अर्पण करण्यात आले.सेवानिवृत्त तहसीलदार एल.टी.चव्हाण, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बळीराम जाधव,रमाकांत राठोड,किरण जाधव,सचिन आडे आदी.मोठ्या संस्थेने  या कार्यक्रमास उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم