शिवाजी विद्यालय बिटरगावच्या प्रयोगास तृतीय पारितोषिक प्राप्त झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार

शिवाजी विद्यालय बिटरगावच्या प्रयोगास तृतीय पारितोषिक प्राप्त झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार

रेणापूर/प्रतिनिधी-जेएसपीएम अंतर्गत शिवाजी विद्यालय बिटरगाव येथील विद्यार्थ्यांनी केलेला चंद्रयान 3 हा प्रयोग 51 वें तालुकास्तरीय प्रदर्शन संपन्न झाले, यात माध्यमिक गटात शिवाजी विद्यालयाचा तिसरा क्रमांक आला.   रेणापूर येथे दि 5 व 6 डिसेंबर2023 ला संपन्न झाले .
या प्रयोगाचे सादरीकरण कु नंदिनी पवार व कु शुभ्रता पवार यांनी केले व त्यांना श्री अंकुश शेळके यांनी मार्गदर्शन केले.यामुळे विद्यालयात मुख्याध्यापक व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष शिवाजीराव पाटील कव्हेकर , संस्था सचिव सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर , उपाध्यक्ष अजितसिंह  पाटील कव्हेकर ,कार्यकारी संचालक रणजित पाटील कव्हेकर , समन्वयक संचालक निळकंठराव पवार साहेब, शिक्षण संचालक  संभाजीराव पाटील साहेब,फायनान्स डायरेक्टर बापूसाहेब गोरे सर, समन्वयक विनोद जाधव  सर , मुख्याध्यापक  सूर्यकांत चव्हाण,उपमुख्याध्यापक वसंत यादव,यशवंत आर एस, आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم