सेवालाल महाराज जयंती उत्साहात मोठ्या उत्साहात साजरी

सेवालाल महाराज जयंती मोठ्या  उत्साहात साजरी
औसा/प्रतिनिधी -तालुक्यातील नांदुर्गा तांडा येथे सायली कोचिंग क्लासेस च्या वतीने बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची 285 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यावेळी बंजारा समाजाचा पारंपारिक पोषक धारण करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी उपस्थित सायली कोचिंग क्लासेसचे संचालक पवार सर,ग्रामपंचायत सदस्य मधुकर पवार, तसेच ग्रामस्थ हरिदास पवार,राजश्री पवार.राहुल राठोड.तातेराव पवार, रोहित पवार,विठ्ठल पवार.आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم