शिवाजी विद्यालय बिटरगाव येथील एनएमएमएस परिक्षेत यश

शिवाजी विद्यालय बिटरगाव येथील एनएमएमएस परिक्षेत यश
लातूर प्रतिनिधी- जे एस पी एम लातूर द्वारा संचलित शिवाजी विद्यालय बिटरगाव येथील इयत्ता आठवी वर्गाच्या एनएमएमएस अर्थात राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये कुमारी वाकडी संस्कृती- 94 .कुमारी धुळे आश्विनी- 84 ,कु पांचाळ माधव -85 ,कु बोबडे भक्ती -78, कु शेख मुस्कान -74, कु साके प्रगती- 72, उपाडे अजय -64, वरील विद्यार्थ्यांना श्री ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले यामुळे  मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण व विद्यालयाच्या वतीने सन्मानित,करण्यात ,कार्यक्रमाचे सुञसंचलन रमाकांत यशवंत यांनी केले .
 यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष  शिवाजीराव पाटील कव्हेकर  साहेब, संस्था सचिव मा.सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर मॅडम, उपाध्यक्ष मा.श्री.अजितसिंह  पाटील कव्हेकर साहेब,कार्यकारी संचालक मा.श्री.रणजित पाटील कव्हेकर, समन्वयक संचालक मा.श्री.निळकंठराव पवार, शिक्षण संचालक मा.श्री संभाजीराव पाटील समन्वयक विनोद जाधव  सर , मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण  , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

أحدث أقدم