आलमला- रामनाथ विद्यालय आलमला येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व विद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. शरण धाराशिवे यांनी विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्य साधून विस्तृत असे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक पी.सी. पाटील, व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू उपस्थित होते... तसेच आज "अनंत चतुर्थीच्या" निमित्ताने 'रामनाथ गणेश मंडळ' येथील "श्री"ची आरती डॉ.शरण धाराशिवे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
रामनाथ विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात संपन्न
www.swaranpushp.com
0
إرسال تعليق