छत्रपती शिवाजी महाराज चौकातील लातूरच्या महाराजा गणपतीची मनपा उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांच्या हस्ते आरती
लातूर-शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या लातूरचा महाराजा गणपती चॅरिटेबल ट्रस्ट संचालित लातूरचा महाराजा गणपतीचे गणेश मंडळाचे अध्यक्ष डॉ.रमेश भराटे यांच्या उपस्थितीमध्ये लातूर महापालिकेचे उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसोळे यांच्या हस्ते विधिवत पणे पूजा करून करण्यात आली.
यावेळी लातूरच्या महाराजा गणपती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रमेश भराटे माजी अध्यक्ष अनुप मलवाडे, विनोद शिव प्रसाद मालू, प्राध्यापक उमाकांत होनराव, पंडित कावळे, सचिन शिंदे, गणेश एस.आर. काका देशमुख आदी उपस्थित होते.
तसेच यावर्षीची नूतन कार्यकारणी ऋषिकेश शेंडे पाटील, पराग राम ढवे, विनोद मुळे, विष्णू भैया धायगुडे, विजय जाधव, अतुल कदम, विजयकुमार धुमाळ, योगेश आप्पा हाळी घोंगडे, महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांचा सत्कार महाराजा गणपतीचे पदाधिकारी अध्यक्ष साईराज पवार व अजयकुमार बोराडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष साईराज पवार मंडळाचे संस्थापक उपाध्यक्ष रवी ओझा मंडळाचे संस्थापक सचिव राजेश लखादिवे मंडळाचे कोषाध्यक्ष अभिजीत पाटील मंडळाचे आधारस्तंभ सचिन मामा शेंडे पाटील, अजय कुमार बोराडे पाटील, दीपक पाटील, राजेश फडकुले, गणेश मुगळे, राहुल वाकडे, समीर मणियार,नीरज पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.
إرسال تعليق