राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आरोग्यदूत गजानन साबळे यांचा सत्कार

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आरोग्यदूत गजानन साबळे यांचा सत्कार
मुरुड : गोरगरीब रुग्णांना आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नेहमी मदत करणारे स्वराज फाउंडेशन चे अध्यक्ष गजानन दादा साबळे यांचा लातूर जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आरोग्य सेवेतील अतुलनीय कार्याबद्दल जिल्हाध्यक्ष रवी कुरील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मुरुडचे पदाधिकारी अरुण साबळे, यशवंत कांबळे, प्रवीण माळी व्हीएस पँथर्स वाहतूक आघाडी शहराध्यक्ष शाहरुख मणियार हे उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم