भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त लातूर शहरातील काँग्रेस भवन येथे ध्वजारोहण संपन्न

 भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त लातूर शहरातील काँग्रेस भवन येथे ध्वजारोहण संपन्न

लातूर (प्रतिनिधी):राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते लातूर शहरातील काँग्रेस भवन येथे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आमदार देशमुख यांनी ज्येष्ठ व्यक्ती ज्यांचे वय ७५ वर्षे त्यापेक्षा जास्त आहे त्यांचा सत्कारही केला. 

  यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे ॲड. किरण जाधव, माजी महापौर दीपक सुळ, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, स्मिता खानापुरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोइज शेख, सिकंदर पटेल, फारुख शेख, प्रा.प्रवीण कांबळे, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, रमेश सूर्यवंशी, सुंदर पाटील, दत्ता सोमवंशी, विजयकुमार साबदे, गोटू यादव, सुरेश चव्हाण, हंसराज जाधव, सूर्यकांत कातळे, बिभीषण सांगवीकर, प्रा.संजय जगताप, महेश काळे, पप्पू देशमुख, गोरोबा लोखंडे, विष्णुदास धायगुडे, शैलेश भोसले, युनुस मोमीन, किरण बनसोडे, हकीम शेख, देविदास बोरूळे पाटील, शरद देशमुख अभिषेक पतंगे,जमालुद्दीन
मनियार, तानाजी फुटाणे, फैजलखान कायमखानी, प्रवीण सूर्यवंशी, अबू मनियार,दत्ता सोमवंशी, स्वयंप्रभा पाटील, अब्दुल्ला शेख, व्यंकटेश पुरी, अझरुद्दीन काझी, युनूस मोमीन तनुजा कांबळे, स्वाती जाधव, दगडूआप्पा मिटकरी, करीम तांबोळी,अविनाश बट्टेवार, अनिता रसाळ, यशपाल कांबळे, कलीम शेख, कुणाल वाघसकर, खाजापाशा शेख, धनंजय शेळके, अशोक सूर्यवंशी, प्रमोद जोशी, सय्यद रियाज, श्रीकांत गर्जे, महेश शिंदे, एम.पी. देशमुख, शितल मोरे, विकास सुळ, बालाजी झिपरे, पवनकुमार गायकवाड, असलम शेख, लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान सय्यद, पंडित कावळे, आयुब मणियार, रघुनाथ मदने, रवी पाटील, सुभाष पंचाक्षरी, तबरेज तांबोळी, सायरा पठाण, आदीसह काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने