महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील कडून गायकवाड परिवाराचे सांत्वन

 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील कडून

गायकवाड परिवाराचे सांत्वन
 मुरूम-मुरूम नपचे माजी उपनगराध्यक्ष सहदेव गायकवाड यांचे दुःखद निधन झाल्याने गायकवाड परिवाराला सांत्वनपर  भेट दिली. 
   गायकवाड परिवारचे सांत्वन केले.यावेळी माजी नगराध्यक्ष रशीद शेख, देवेंद्र कंटेकुरे, गायकवाड परिवारातील माजी साखर संचालक डी.आय.गायकवाड, सिद्राम गायकवाड, आदी सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने