संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे मिल रोलर पूजन संपन्न


                 संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे मिल रोलर पूजन संपन्न


संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे 2022-2023  चालु गाळप हंगाम मिल रोलर पूजन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्यांचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, आबासाहेब पाटील उपाध्यक्ष राज्य साखर संघ, श्रीशैल उटगे व्हाईस चेअरमन मांजरा कारखाना, सर्जेराव मोरे चेअरमन रेणा साखर कारखाना, लक्ष्मणराव मोरे व्हाईस चेअरमन जागृती साखर कारखाना, अनंतराव देशमुख व्हाईस चेअरमन रेणा साखर,रविंद्र काळे व्हाईस चेअरमन विलास साखर कारखाना यांच्यासह सर्व कार्यकारी संचालक सन्माननिय संचालक मंडळ, पदाधिकारी,सभासद मान्यवर आदी उपस्थित होते. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने