मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री ज्योती यांनी घेतली भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय ग्रामविकास

 राज्यमंत्री ज्योती यांनी घेतली भेट


            मुंबई: केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी कृषी मंत्री अब्दुल सत्तारराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.

            या भेटीत मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती ज्योती यांनी ग्रामविकास तसेच कृषी आदी विषयांवर चर्चा केली.

            या भेटीत केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानातील श्री गणेशाचे दर्शनही घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने