औसा तालुका मुख्याध्यापक संघाच्या उपाध्क्षपदी रमेश मलवाड व सचिव पदी विजयकुमार यादव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार
औसा - औसा तालुका मुख्याध्यापक संघाच्या उपाध्क्षपदी रमेश मलवाड व सचिव पदी विजयकुमार यादव यांची निवड झाल्यामुळे मित्रपरिवाराच्या वतिने सत्कार करण्यात आला.यावेळी शिवराम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी शिवराम शिंदे,शेखर जाधवर,गणपत जाधव,श्रीकांत चव्हाण,एस.ए.काझी,काका सूर्यवंशी,विशाल पवार,किशोर जाधव आदी उपस्थित होते.
हार्दिक अभिनंदन
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा