पोषण माह साजरा

पोषण माह साजरा



 उस्मानाबाद-एकात्मीक बाल विकास सेवा योजना उस्मानाबाद यांच्या अंतर्गत व सिडीपीओ कड सर व सुपरवायजर गजभारे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी क्रं 53 ते62 दहा अंगणवाडी चा एकत्र पोषण अभियान निमित 1 सप्टेंबर7 सप्टेंबर आहार सप्ताह व प्रतिज्ञा घेण्यात आली व पोषण माह साजरा करण्यात आला.
 या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सौ.आर्चना अंबुरे मॅडम भाजपच्या कार्यकत्या तसेच सुपरवायजर  गजभारे अस्मिता मॅडम व सर्व अंगणवाडी सेविका मदतीनस व आशा सेविका व गरोदर माता स्तनदा माता व किशोरी मुली या कार्यक्रमास उपस्थित होत्या. सिडीपीओ 
कड सर, सुपरवायजर मॅडम श्रीमती आस्मिता गजभारे मॅडम अंगणवाडी सेविका सीमा उंडाळे अर्चना विर' बालिका यादव' वर्षा करंजकर 'सविता खोत 'लक्ष्मी गोरवे ,पल्लवी जाधव ' तबसुम शेख ' स्वाती सरवदे , जयश्री कोनाळे 'माधवी आंधळे 'ताराबाई सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم