जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करावेत
लातूर-सन 2022-23 या शैक्षणिक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामायिक प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या मध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असल्याने सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, सन 2022-23 या वर्षासाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास इच्छूक असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेले नाहीत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइेन अर्ज तात्काळ समितीकडे सादर करावे.
शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु झाले असल्याने चालू शैक्षणिक वर्षात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सादर केला नाही त्यांनी https://bartievalidity.
टिप्पणी पोस्ट करा