औशात मनसेत इनकमिंग तर प्रहारला खिंडार

औशात मनसेत इनकमिंग तर प्रहारला खिंडार




औसा-महाराष्ट्र नवनिर्माण  मनसेचे लातूर जिल्हाध्यक्ष शिवकुमार  नागराळे यांच्या नेतृत्वाखाली व औसा तालुका अध्यक्ष मुकेश देशमाने, विधानसभा संघटक महेश बनसोडे,शहराध्यक्ष प्रवीण कठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत  शासकीय विश्रामगृह औसा येथे प्रहारचे विद्यमान औसा तालुकाध्यक्ष सयाजी पाटील यांच्यासह अनिल घोडके (मासुर्डी) औसा तालुका सचिव,शरद नकाशे बिरवली शाखाध्यक्ष,अविनाश जाधव वाघोली शाखा अध्यक्ष,सुधीर मुरूमकर वरवडा शाखाध्यक्ष, परमेश्वर रसाळ बिरवली शाखा कार्याध्यक्ष यांचा तालुक्यातील ११ शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश.. याप्रसंगी मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रशांत जोगदंड, शहर सचिव अमोल थोरात, सोहेल शेख,अतिक सय्यद,दयानंद गरड इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने