सार्वजनिक तरुण गणेश मंडळाच्या रक्तदात्यांनी उत्सुर्तपणे केले रक्तदान

सार्वजनिक तरुण गणेश मंडळाच्या रक्तदात्यांनी उत्सुर्तपणे केले रक्तदान 


औसा-सत्तरधरवाडी येथील सार्वजनिक तरुण गणेश मंडळ व माऊली ब्लड सेंटर यांच्या संयुक्त या वर्षी 2022 रोजी सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात होते. रक्तदान शिबिरात नवा पराक्रम करण्यासाठी  शेतकरी मच्छीद्र बोकडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.सत्तरधरवाडी छोट्याशा गावातील 31 रक्तदात्यांनी शिबिरामध्ये सहभाग नोंदवून रक्तदान हे जीवनदान याची प्रचिही आणून दिली . गरजू रुग्णांना वेळेत रक्तपुरवठा कराता यावा या हेतूने सार्वजनिक तरुण गणेश मंडळाच्या वतीने राबविला व रक्तदात्यासाठी नाष्टा व फराळाची सोय करण्यात आली . यावेळी उपस्थिती शालेय कमिटीचे अध्यक्ष योगेश कवठे, गुरुनाथ कवठे,प्रदिप चेंडके, विनोद कवठे ,शिवप्रसाद पाटील, विशाल गिराम, करण ढगे, भिमा ढगे ,ओम मोठे ,अशोक कवठे, केदार कवठे, रंणजित गायकवाड ,मल्हारी गायकवाड ,भिमा बंडगर, सुशिल बंडगर, साईनाथ चव्हाण ,लखन बंडगर ,शंभू ढगे आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने