काॅम्पुटर पार्क येथे विघ्नहर्ता गणरायाची श्रीशैल्य दादा उटगे, महेश पत्रिके यांच्या हस्ते आरती
औसा येथे काॅम्पुटर पाॅर्क येथे बुद्धीची देवता असलेले श्री गणपतीबाप्पा यांची विधिवत पुजा करून गणपती बाप्पा ची आरती विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यांचे व्हाईस चेअरमन श्रीशैल्य दादा उटगे यांच्या हस्ते करण्यात आली. या मंगल प्रसंगी मराठवाडा सोलापूर जिल्हा समन्वयक महेश पत्रिके, ओबीसी विभाग मराठवाडा अध्यक्ष प्रा.सुधीर पोतदार, अशासकीय स
मिती सदस्य बालाजी शिंदे, काॅम्पुटर पाॅर्क चे संचालक काशिनाथ सगरे, सुमित शिंदे, सुनिल केवळराम, पत्रकार राम कांबळे, रमेश शिंदे, विनायक मोरे,शमशुल काझी, विठ्ठल पांचाळ,असिफ पटेल, विकास कांबळे, सिताराम कोरे,प्रा नजीर सर,, स्वामी सर, कांबळे सर, वाघमारे सर,किशोर जाधव,मनियार टेलर,कल्याणी जंगाले,इलियास चौधरी, गिरीधर जंगाले, रोहित सगरे, तेजस काशिनाथ सगरे माऊली पवार, कृष्णा सूर्यवंशी, युवराज माळी, मंगेश गडेकर, गणेश तेलंगे,विद्यार्थी महिला आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा