महाराष्ट्र काॅलेज फार्मसीच्या विद्यार्थ्यांना मुफ्ती रिझवान साहेब यांनी केले मार्गदर्शन

महाराष्ट्र काॅलेज फार्मसीच्या विद्यार्थ्यांना मुफ्ती रिझवान साहेब यांनी केले मार्गदर्शन

निलंगा प्रतिनिधी-शहरातील ईदगाह मस्जिद येथे हिंदु मुस्लिम सामाजिक समता याबद्दल महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा व महाराष्ट्र पॉलीटेक्निक डी फार्म इन्स्टिट्यूट निलंगा मधील विद्यार्थ्यांना मुफ्ती रिझवान साहेब(इमाम ईदगाह मस्जिद) यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्राचार्य डॉ बी एन पौळ सर, प्राचार्य डॉ एस एस पाटील सर, डॉ गजेंद्र तरंगे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी प्रा श.अविनाश मुळजे सर उपस्थित होते.

यावेळी सर्व प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी सर्व विद्यार्थी , साजिद आझाद, हमीद शेख व मस्जिद कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने