महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती साजरी


महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती साजरी

लातूर प्रतिनिधी -श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूरद्वारा संचालित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथे राष्ट्रीय सेवा योजना आणि महाविद्यालय जयंती उत्सव समिती व्दारा आज क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले व डॉ.दिनेश मौने, डॉ.सदाशिव दंदे, डॉ.यशवंत वळवी, प्रा.रमेश तडवी, नामदेव बेदरर्गे, यशपाल ढोरमारे, श्रीकृष्ण बडगिरे, रमेश राठोड, आनंद खोपे, लता चौदंते, अनील कोळ्ळे, राम पाटील, संदीप मोरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने