जावळी ग्रामपंचायत मध्ये बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जावळी ग्रामपंचायत मध्ये बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
औसा प्रतिनिधी -शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून भगवा ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित जावळीच्या सरपंच सौ. सुरेखा मोहन यादव, उपसरपंच सौ.जयश्री सातपुते, ग्राम विकास अधिकारी सौ. रेखा अगरशेट्टी, शिवसेनेचे तानाजी सुरवसे, रामेश्वर मुळे, अनिल यादव, सलीम पटेल, सुधाकर मुगळे, बाळू मुळे, मिराज पटेल, गोरोबा आळणे, शिवाजी सुरवसे, आसिफ सय्यद, दादा सय्यद ,अकबर जिंदा, तंटामुक्ती अध्यक्ष विजयकुमार यादव यांच्यासह गावातील शिवसैनिक व ग्रामस्थ यांचे उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 71 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने