राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक हासेगावच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
हासेगाव ता.औसा जि लातुर येथील श्री.वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित राजीव गांधी इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निक चा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या हिवाळी २०२२ या परीक्षेचा निकाल घोषित झालेला असून कोरोना सारख्या महामारी नंतर विद्यार्थ्यांनी मंडळाच्या आणि राज्य शासनाच्या नियमावली नुसार पारंपरिक पद्धतीने दिलेल्या परीक्षेत यश संपादन केलेले आहे.
महाविद्यालयातुन ऋतुजा वालेकर प्रथम ,भोसले गणेश व्दितीय क्रमांक तर केंद्रे रूपाली तृतीय क्रमांक पटकावला आहे.
याचबरोबर स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतुन तृतीय वर्षी ऋतुजा वालेकर ८५% घेऊन प्रथम , केंद्रे रूपाली ७५% व्दितीय , पठाण लकफ ७३.४०% तृतीय क्रमांक पटकावला आहे. प्रथम वर्षी डिग्गीकर मयुरेश ६८.२९ % मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
विद्युत अभियांत्रिकी शाखेतुन प्रथम वर्षी भोसले गणेश ७५.४३% प्रथम, कांबळे गणेश ७२% व्दितीय, कांबळे प्रणिता ६९.२९% तृतीय क्रमांक पटकावला आहे तर तृतीय वर्षी भिसे शुभम ७१% प्रथम, रिते फारूख ६८.४४% व्दितीय, केंद्रे सोमनाथ ६४.१०% तृतीय क्रमांक पटकावला आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे ,प्राचार्य संतोष मेतगे, प्राचार्या योगिता बावगे, संचालक नंदकिशोर बावगे , आत्माराम मुलगे, बिराजदार डि एस, प्रा.एस.एन.गायकवाड ,प्रा.डी.पी.पाटील,प्रा.एस.एम.
टिप्पणी पोस्ट करा