लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर महाविद्यालयात बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली

 लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर महाविद्यालयात बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली


     विश्वाला शांततेचा संदेश देणारे दया, क्षमा ,शांततेची शिकवण देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध या महामानवाचे
बुद्ध पौर्णिमा श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना तर्फे साजरी करण्यात आली ,याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे,सचिव वेताळेश्वर बावगे,कोषाध्यक्ष शिवलिंग जवळे, संचालक नंदकिशोर बावगे, प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला, प्राचार्या डॉ. श्यामलीला बावगे हे प्रमुख उपस्थित होते गौतम बुद्धाच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्प माला अर्पण करण्यात आले व बुद्ध वंदना साजरी करण्यात आले यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने